आयकर भरण्यात महाराष्ट्र अव्वल

आयकर भरण्यात महाराष्ट्र अव्वल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

देशात आयकर भरण्यात महाराष्ट्र अव्वल असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. देशात जमा होणाऱ्या आयकरपैकी 37 टक्के आयकर महाराष्ट्र भरत आहे. महाराष्ट्रानंतर आयकर भरण्यात दिल्लीचा नंबर लागतो. 12.8 टक्के आयकर दिल्लीतून भरण्यात येतो. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडु, गुजरातचा नंबर लागतो. महाराष्ट्र आणि दिल्ली मिळुन देशाच्या एकुण आयकारात तब्बल 50 टक्के वाटा उचलतात. तसेच, करदात्यांच्या संख्येत वाढ झाल्याचेही दिसून आले आहेत.

 

एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या उत्पन्नधारकांची संख्याही दुपटीने वाढत चाललीय. 2015-16 या वर्षात 59,830 कोट्याधीश करदाते नोंदवण्यात आले आहेत. आधीच्या वर्षात ही संख्या 50,889 इतकी होती.    अहवालात उपस्थितीत केली आहे. दरम्यान, सध्या अर्थव्यवस्थेत 35 टक्के कमी मूल्याचे चलन आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version