Buldhana Crime : सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं, धक्कादायक कारण समोर

वानेच भावाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 
Buldhana Crime : सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं, धक्कादायक कारण समोर

आजकाल राज्यातील गुन्ह्यांच्या प्रकारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रक्ताची नातीच एकमेकांच्या जीवावर उठलेली दिसत आहेत. असाच एक प्रकार बुलढाण्यात घडला आहे. भावानेच भावाला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा गावात दारू पिऊन आलेल्या मोठ्या भावाला लहान भावाने धारदार शस्त्राने वार करत संपवल आहे. 28 वर्षीय देविदास गायकी असं मृतकाचे नाव असून 25 वर्षीय मंगेश गायकीने किरकोळ वादातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्यास बोलले जात आहे. मृतकाच्या आईने आरोपी मुलाविरोधात दिलेला तक्रारीवरून मंगेश विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करून मंगेशला अटक करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version