विटभट्टीवर काम करणारा तरुण झाला CA

विटभट्टीवर काम करणारा तरुण झाला CA

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

लातूरमध्ये विटभट्टीवर काम करणा-या मोसीन शेखचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय कारण अत्यंत प्रतिकुल आर्थिक परिस्थितीत मोहसीनने सीए पदाला गवसणी घातलीय.

वीटभट्टीवर चिखल तुडवत आई वडिलांना मदत करणा-या मोहसीनने सीए होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलंय.

नोकरी करत मोहसीनने अभ्यास सुरू ठेवला व दुसऱ्या प्रयत्नात त्याने या परीक्षेत यश मिळविले. त्यामुळे मोहसीनच्या पालकांनाही मोहसीनचा अभिमान वाटतोय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version