ठाण्यात महिला पोलिसाची आत्महत्या

ठाण्यात महिला पोलिसाची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई 

 

ठाण्यात महिला पोलीस शिपायानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सारिका पवार असं या महिला पोलिसाचं नाव आहे.

 

सारिका पवार यांनी कळव्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 

सारिका या ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत होत्या. त्यांच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version