‘हाऊसफुल्ल 4’ मध्ये झळकणार क्रिती सेनन

‘हाऊसफुल्ल 4’ मध्ये झळकणार क्रिती सेनन

वृत्तसंस्था, मुंबई

हाऊसफुल्ल 4′ या चित्रपटात क्रिती सेनन झळकणार आहे. क्रिती ‘हाऊसफुल्ल’च्या गॅंगमध्ये स्वागत केलं गेलं.

साजिद नाडियाडवालाने ट्विटरवरती क्रिती सेननचा फोटो शेअर करताना त्यामध्ये अक्षय कुमार,रितेश देशमुख सोबत बॉबी देओललादेखील टॅग केलेत.

साजिद नाडियाडलसोबत क्रिती सेननचा हा दुसरा चित्रपट आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version