… म्हणून कोरेगाव-भीमा दंगल केली; भाजप नेत्याचा अजब दावा

… म्हणून कोरेगाव-भीमा दंगल केली; भाजप नेत्याचा अजब दावा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव-भीमाची जातीय दंगल हि २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवून केल्याचा दावा भाजपने केलाय. भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांनी जय महाराष्ट्राशी बोलतांना हि भूमिका मांडली.

संभाजी भिडे यांचा संघ व भाजपशी संबंध आहे हे खरे आहे पण कोरेगावच्या जातीय दंगल करण्यापाठीमागे डाव्या विचारसरणीचे लोक होते जे कारागृहातून बाहेर आले. त्याचा तपास पोलिसांनी तपास करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी मागणी केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री जिजाऊच्या सिंदखेड राजाला एका कार्यक्रमात येत आहे त्याला आमचा विरोध नाही. पण, केजरीवाल यांनी तेथे राजकीय प्रक्षोभक भाषण केली तर त्याचा आम्ही विरोध करणार असल्याचे ही गिरीश व्यास यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version