मनसे नगरसेवक फोडल्याप्रकरणी किरीट सोमय्या आक्रमक; शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात

मनसे नगरसेवक फोडल्याप्रकरणी किरीट सोमय्या आक्रमक; शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेच्या सहा नगरसेवकांच्या बाबतीत घोडेबाजार झाल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या मनसे नगरसेवक फोडल्याप्रकरणी अधिकच आक्रमक झालेत. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

याप्रकरणी ते लवकरच ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणारयेत. तसेच ते मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.

किरीट सोमय्या शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version