#हेडलाइन्स @8.00am 080818

#हेडलाइन्स @8.00am 080818

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराच्या जागेवर थोड्याच वेळात कोर्टात सुनावणी….अंत्यदर्शनासाठी रिघ…
#हेडलाइन जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मेजर राणेंना आज अखेरचा निरोप…..मीरारोडमध्ये लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार…
#हेडलाइन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस….सरकारी कार्यालयं पडली ओस…तर सरकारी हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सचे हाल..
#हेडलाइन  मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबतचा प्रोग्रेस रिपोर्ट 10 सप्टेंबरला सादर करा… हायकोर्टाचे आदेश…तर हिंसा आणि आत्महत्या न करण्याचं मराठा समाजाला आवाहन..
#हेडलाइन मराठा समाजातर्फे उद्या महाराष्ट्र बंदची हाक….पण शांतेतत आंदोलन करण्याचं आवाहन…अत्यावश्य सेवा मात्र सुरू राहणार…
#हेडलाइन नवी मुंबईत मात्र उद्या बंद नाही… पुन्हा तेढ निर्माण होऊ नये म्हणून सकल मराठा समाजाचा निर्णय…
#हेडलाइन उद्या पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पोलिसांचं संचलन…तर कोल्हापुरात आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटीसा जारी…
#हेडलाइन परळीतील मराठा मोर्चाचं ठिय्या आंदोलन 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित… राज्यातील मेगाभरती रद्द झाल्यानं आंदोलन मागे… मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version