वृत्तसंस्था, ईटानगर
अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगरसह काही भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे इथल्या रस्त्यांचं, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
यामुळे इथल्या नागरिकांना अलर्ट करण्यात आलं असून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.