#IPL2018 चेन्नईचे दिल्लीपुढे 212 धावांचं आव्हान

#IPL2018 चेन्नईचे दिल्लीपुढे 212 धावांचं आव्हान

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज सामना रंगला. चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला विजयासाठी 212 धावांचं आव्हान उभे ठाकले आहे. गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शेन वॉटसन – फाफ डु प्लेसिस जोडीकडून चेन्नईच्या डावाची आक्रमक सुरुवात झाली. माञ त्यानंतर अंबाती रायडू – महेंद्रसिंह धोनीची फटकेबाजी करत चेन्नईने 20 षटकांत 4 बाद 211 धावांपर्यंत मजल मारली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version