वृत्तसंस्था, कतार
कतारमध्ये आता भारतासह इतर 80 देशांच्या नागरिकांना विसा शिवाय प्रवेश मिळणार आहे. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह अनेक महत्वाच्या देशांचा समावेश आहे.
मात्र, या देशांच्या यादीत पाकिस्तानला स्थान देण्यात आलं नाही. तसंच या देशातील लोकांना कोणताही पर्यटन कर आकारला जाणार नसून अनेक सवलतीही देण्यात येणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.