भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला. भारताने एक डाव व 272 सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारताने एक डाव व 272 धावांनी विजय मिळवला. भारताचा वेस्ट इंडिजवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.
#IndiavsWestIndies राजकोटमध्ये विराटचं 24 वं शतक
विराटने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजसमोर ६४९ धावांचं मोठं आव्हान ठेवलं हाेतं.
स्कोर कार्ड पाहण्यासाठी क्लिक करा खालील लिंक –
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.