वृत्तसंस्था, कांगरा
हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यातील नूरपूर भागात एका स्कूल बसला भीषण अपघात झालाय. विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस 200 फुट खोल दरीत कोसळली.
या दुर्घटनेत ड्रायव्हरसह 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 30 जण जखमी झालेत. या बसमध्ये 35 विद्यार्थी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.