वृत्तसंस्था, नवी दिल्ली
फिफा विश्वचषक स्पर्धेत नायजेरियाने आईसलँडचा 2-0 ने पराभव केला आहे. विश्वचषकाच्या ड गटात नवी चुरस निर्माण केली. नायजेरियाच्या या विजयात अहमद मुसाने महत्त्वाची भूमिका पार पाडली.
या सामन्यात अहमद मुसाने 49 व्या आणि 75व्या मिनिटाला गोल करत नायजेरियाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. सामन्याच्या 82व्या मिनिटाला सिगुरड्सनला स्पॉट किक देण्यात आली होती, मात्र यामध्ये तो अपयशी आले आणि आईसलँड पहिला गोल करण्यात यश आले नाही.
A massive win for #NGA means it is all to play for! #NGAISL pic.twitter.com/xSVSMGQORE — FIFA World Cup ? (@FIFAWorldCup) June 22, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.