जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
संपूर्ण कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच कर्जबारीपणाला कंटाळून चार दिवसात दहा शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली.
कर्जबाजारीपणाला कंटाळून या तरूण शेतकऱ्याने आयुष्याचा शेवट केला. संदीप बलभीम शेळके असं या तरुणाचं नाव आहे.
शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.