इव्हीएम मशिन हॅक होत नसल्याचा निवडणूक आयोगाकडून डेमो

इव्हीएम मशिन हॅक होत नसल्याचा निवडणूक आयोगाकडून डेमो

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले. मात्र, विरोधकांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले होते.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव तसंच काँग्रेसच्या नेत्यांनी देखील ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

 

मात्र, इव्हीएम मशिन हॅक होत नाही. जर होत असेल तर करून दाखवा असं आव्हान निवडणूक आयोगानं दिलं. त्याबाबत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version