जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील उड्डाणपुलाखाली अनधिकृत पार्किंग बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या आदेशानंतरही मुंबईतील अनेक उड्डाणपूलाखाली अनधिकृत वाहन पे अंड पार्किंग अजूनही चालत आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या सचिवांनी पे अँड पार्क बद्दल कोणतिही कारवाई करु नये अश्या आशयाचं पत्रंच MSRDC ला दिलयं.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मंत्र्याच्या सचिवाला हस्तक्षेप करता येतो का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.