सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल- खडसेंचा दावा

सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल- खडसेंचा दावा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

1 जून पासून शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. यावर बोलताना माजी महसुलमंत्री एकनाथ खडसेंनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करत पुनरूच्चार केला.

 

सरकार शेतकऱ्यांच्या समस्येसवर लवकरचं तोडगा काढेल असही आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी तुर्तास तरी संपावर जाऊ नये अशी विनंती त्यांनी बळीराजाला केली.

 

तसेच कर्जमाफी संदर्भात सरकार अभ्यास करत आहे. योग्यवेळ आल्यावर सरकार त्यावर निर्णय घेईल असेही खडसेंनी म्हटलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version