Eknath Khadase speaks with jaimaharashtra, on 3 minor sisters raped and murdered in Maharashtra

Eknath Khadase speaks with jaimaharashtra, on 3 minor sisters raped and murdered in Maharashtra

राजधानी दिल्लीत घडलेल्या अमानुष बलात्कारानंतर भंडा-यात ३ बालिकेंवर झालेल्या बलात्काराने पुर्ण महाराष्ट्र हादरलाय. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी ही घटना विकृत असून राष्ट्रवादीचे मंत्री फक्त जेवणावळीत गुंतले असल्याची टीका केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version