DSK यांना ब्रेन हॅमरेज नाही

DSK यांना ब्रेन हॅमरेज नाही

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती आता समोर येतेय.

पोलीस कोठडीत असणाऱ्या डीएसकेंची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

पोलीस कोठडीत पडल्याच्या संशयावरुन गंभीर जखमी झालेल्या डीएसकेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, डीएसकेंवर आता आयसीयूमध्ये उपचार करण्यात येतायेत. सीटी स्कॅन, MRI रिपोर्टस नॉर्मल आले असून ब्रेन हॅमरेज नसल्याची माहितीही आता पुढे येतेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version