उत्तर सभेत देवेंद्र फडणवीस यांचं संबोधन

उत्तर सभेत देवेंद्र फडणवीस यांचं संबोधन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा आयोजित केली आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/JaiMaharashtraN/status/1525852090643677184?s=20&t=d-JHIzaA_zYoeCiHkAONig

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version