जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कान्स फिल्म फेस्टिवलची धूम सुरु असताना बॉलीवुडच्या अभिनेत्रींचा हटके लुकही पहायला मिळत आहे. शुक्रवारी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिपीका पादुकोण पिंक कलरच्या आउटफिटमध्ये स्टटिंग अंदाजात झळकली. या फेस्टिवलमध्ये दीपीकाचीचं चर्चा झाली. या पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दीपीका व्हिक्टोरियन युगातील एका राणीसारखी दिसत आहे.
दिपीकाने सोशल मिडीयावर आपल्या तिचा फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. या फेस्टिवलमध्ये दिपीकासोबत, कंगना रनौत, हुमा कुरैशी या बॉलीवुड अभिनेत्रीनींही कान्स फेस्टिवलमध्ये आपली जबरदस्त उपस्थिती दर्शवली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.