महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून जमावबंदी

महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून जमावबंदी

देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यात शुक्रवारी रात्रीपासून जमावबंदीचे आदेश दिले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

काय आहेत निर्देश?

हॉलमध्ये २५ टक्के, खुल्या जागेत ५० टक्के उपस्थिती

राज्यात शुक्रवारपासून जमावबंदी लागू

राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी

चित्रपट आणि उपहारगृहात ५० टक्के क्षमतेने परवानगी

विमान प्रवासाबाबात निकष केंद्र सरकार ठरवेल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version