‘सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास, म्हणजे गडबड’

‘सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास, म्हणजे गडबड’

महाराष्ट्रात गेले अनेक सत्तासंघर्षाने चांगलीच खळबळ माजवली आहे. तसेच यावर अनेक राजकीय नेत्यांनी वक्तव्य केले आहे. त्यात सत्ताधाऱ्यांच्या जिंकण्याच्या आत्मविश्वासामध्ये काहीतरी गडबड असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सत्तासंघर्ष हा गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील सर्वात चर्चेचा विषय बनला आहे. कित्येक दिवस हा निकाल टांगणीला लागला असून सर्वानाच निकलची प्रतीक्षा आहे. त्यात आता हा निकाल गुरुवारी (दि. १ मे) रोजी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलत असताना अनेक राजकीय नेत्यांनी यावर अपना अपना अंदाज लावत वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. या पार्श्ववभूमीवर बोलत असताना ‘सत्ताधाऱ्यांना जिंकण्याचा आत्मविश्वास, याचा अर्थ काहीतरी गडबड’ असल्याचा संशय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच ‘सत्तासंघर्षाच्या निकालावर देशाचं भविष्य अवलंबून’ असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version