जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठा तरुणांच्या आर्थिक विकासासाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियाना अंतर्गत आरेतिक मदतीचा हात पुढे करण्यात आलाय.
या योजने अंतर्गत विविध कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीये.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.