‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ – चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे

‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ – चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा यंदाचा मान कर्नाटकमधील बळीराम शेवु चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दांपत्याला मिळालाय.

राज्यातील शेतक-यांचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे चंद्रकांत पाटलांनी यावेळी विठ्ठलाकडे घातले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version