जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एनडीएतून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडूंनी शिवसेनेसोबत मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. चंद्राबाबूंनी शिवसेना खासदारांची भेट घेतलीय. या भेटीत संजय राऊत, अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे यांचा सहभाग होता.
यावेळी चंद्राबाबूंनी शिवसेनेची भूमिका जाणून घेतली. एनडीतून बाहेर पडल्यानंतर आता चंद्राबाबूंची नक्की काय खेळी असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.