देशात रहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावच लागले; महसूलमंत्र्यांनी ठणकावले

देशात रहायचं असेल तर वंदे मातरम् म्हणावच लागले;  महसूलमंत्र्यांनी ठणकावले

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

भारतात राहत असतांना या देशाबद्दल निष्ठा राखावीच लागेल. त्यामुळे भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणण्यास काय आपत्ती आहे असे मत राज्याचे महसूलमंत्री

चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केले.

 

आपण अल्ला बरोबरच आपल्या आईला मानतो ना मग भारतमातेला मानण्यास काय हरकत आहे असा सवलाही पाटलांनी विचारला.

 

नेत्यांनी हे लक्षात घ्यावी की भडकाऊ भाषण करुन काहीही होणार नाही. मात्र,या देशात रहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावच लागले असं चंद्रकात पाटलांनी आज शिर्डीत

साईबाबांच्या दर्शनानंतर म्हटले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version