जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
आमदार हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आमदारांसह चौघांवर हा गुन्हा दाखल झाला असून, भाजप पदाधिकारी श्वेता महालेंनी तक्रार केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.