#FifaWorldCup2018 स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमध्ये रंगला बरोबरीचा सामना…

#FifaWorldCup2018 स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमध्ये रंगला बरोबरीचा सामना…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फिफा विश्वचषक स्पर्धेत स्वित्झर्लंड आणि ब्राझीलमध्ये बरोबरीचा सामना रंगला या सामन्यात ब्राझील आणि स्वित्झर्लंड यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत राहिला. ब्राझीलनं 1 – 0 अशी आघाडी मध्यंतरापर्यंत टिकवून ठेवली होती. मात्र उत्तरार्धात 50व्या मिनिटाला स्टीव्हन झुबेरनं स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली. फुटबॉलविश्वातला सर्वात लोकप्रिय संघ अशी ब्राझील संघाची ओळख आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वांचे लक्ष ब्राझीलच्या कामगिरीकडे होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version