BMC चा अबज कारभार; चतुर्थ क्षेणीच्या पदासाठी MPSC परीक्षेसारखा कठीण पेपर

BMC चा अबज कारभार; चतुर्थ क्षेणीच्या पदासाठी MPSC परीक्षेसारखा कठीण पेपर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या चतुर्थ क्षेणीच्या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. एका खासगी कंपनीला पदे भरण्याचे कंत्राट दिले आहे.

मात्र, ज्या परिक्षा होणार आहेत, त्यासाठी मुंबई महापालिकेने परिक्षासाठी अभ्यासक्रम आपल्या वेबसाईटवर टाकला आहे.  मात्र हा अभ्यासक्रम बघून तुम्ही आश्चर्य़चकीत व्हाल.

कारण, अभ्यासक्रम आणि परिक्षा पॅटन बघितल्यावर तुम्हाला वाटेल की हा अभ्यासक्रम एमपीएससीचा आहे, की मुंबई महापालिकेच्या चर्तुर्थ क्षेणीसाठी आहे.

कारण या परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंक गणित आणि तर्क ज्ञान परिक्षा घेण्यात येणार आहे. या मुंबई महानगरपालिकाच्या अजब प्रकारामुळे मुंबई महानगरपालिका टीकेचे लक्ष होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version