भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई गावाची पाहणी करण्यासाटी रायगडमध्ये दौऱ्यावर गेले आहेत.
किरीट सोमय्या कोर्लईत येताच तणाव
https://youtu.be/7u9onvEGf_k
भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई गावात दाखल
भाजप नेते किरीट सोमय्या कोर्लई गावाकडे रवाना
भाजप नेते किरीट सोमय्या रायगड दौऱ्यावर