वृत्तसंस्ठा, इंदुर
कोण आहेत भैयुजी महाराज
भैय्यूजी महाराज यांच्या अकाली निधनाने अनेक राजकीय नेत्यांनी हा आमच्यासाठी धक्का असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन भय्यूजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आध्यात्मिक गुरु श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यु मनाला चटका लावणारा आहे. माझी विनम्र श्रद्धांजलि. — Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 12, 2018
आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची आत्महत्या…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.