जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव
कर्नाटक सरकारनं जय महाराष्ट्र घोषणेवर बंदीचा निर्णय घेतल्यानंतर बेळगाव जय महाराष्ट्रच्या घोषणांनी दणाणून निघाले.
कानडी दडपशाहीविरोधात बेळगावात मराठी भाषिकांनी मोर्चा काढला.
बेळगावातील जमावबंदीचा आदेश झुगारत महाराष्ट्र एकीकरण समितीनं हा मोर्चा काढला. बेळगावात त्यांनी जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.