पंकजा मुंडेंचे भाऊ वाहन अपघातात जखमी

पंकजा मुंडेंचे भाऊ वाहन अपघातात जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

बीडमधील अंबाजोगाईमधील अंबासाखर रोडवरील वळणावर भरधाव फोर्ड इंडेवर गाडी झाडाला धडकून अपघात झालाय.

या भीषण अपघातात एक जण ठार तर अन्य 4 गंभीर जखमी झालेयेत. जखमीत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे चुलत भाऊ रामेश्वर मुंडे यांचा समावेशये.

जखमींना उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रामेश्वर मुंडे हे गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला हलविण्यात आलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version