#कोल्हापूर आणि #भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची तर भंडारा जिल्हा पालकमंत्री पदी डॉ.विश्वजीत कदम यांची नियुक्ती pic.twitter.com/I2nx2D9THF — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 15, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.