बदलापूरचा विद्यार्थी कानपूरमधून बेपत्ता

बदलापूरचा विद्यार्थी कानपूरमधून बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, बदलापूर

 

कानपूर आयआयटीत शिकणारा बदलापूरचा अक्षय कांबळे बेपत्ता झालाय. 29 नोव्हेंबरला अक्षयनं घरी यायला निघालो असा फोन केला होता.

मात्र, अद्याप तो घरी आलेला नाहीये आणि त्याचा फोनही बंद आहे. आपल्याला काही विद्यार्थी त्रास देत असल्याची तक्रारही त्यानं आईकडे केली होती.

अक्षय बेपत्ता झाल्याबाबत कानपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीये.

त्याच्या मोबाइलचे सिम कॉलेजच्या शिपायाकडे मिळाले तर मोबाइल पोलिसांकडे मिळालाय.

अक्षयला लवकरात लवकर परत आणा अशी मागणी त्याच्या कुटुंबानं केलीये. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version