जय महाराष्ट्र, वेब टीम
सैफ अली खान आणि ‘बेबो’ करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुर नेहमीच चर्चेत असतो.
पण यावेळी मात्र खान कुटुंबियांसाठी खरोखरंच सेलिब्रेशनचा दिवस आहे.
कारण छोट्या नवाब तैमुरला लहान बहिण मिळाली आहे.
सैफची बहिण सोहा अली खान हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
कुणाल कपुरने स्वत: ट्विटरवर ही गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.
एकुणच खान कुटुंबियांकडे आनंदाचं वातारण आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.