आयुष्मानची पत्नी कुस्तीपटूंसाठी पुढे सरसावली

आयुष्मानची पत्नी कुस्तीपटूंसाठी पुढे सरसावली

मुंबई,२ जून २०२३, प्रतिनिधी :बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना सह त्याची पत्नी ताहिरा कश्यप ही बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. समाज माध्यमांवर एक व्हिडिओ सामायिक करत तिने आपले समर्थन दर्शवले. या व्हिडिओत ती स्वलिखित कविता वाचताना दिसतेय.

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या सुरू असलेल्या निषेधाच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. गुरुवार, २ जून २०२३ रोजी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने स्वत:लिहिलेली एक वाचून दाखवली आहे. अतिशय भावनिक कविता तिने सादर केली आहे. देशात सुरू असलेल्या मोठ्या वादावर मौन सोडणाऱ्या काही व्यक्तींमध्ये ताहिराचा नंबर लागतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version