भरधाव कंटेनरने पोलिसाला चिरडले

भरधाव कंटेनरने पोलिसाला चिरडले

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची तपासणी करण्यासाठी थांबवत असणाऱ्या पोलिसालाच कंटेंरने चिरडल्याची घटना घडलीय. यामध्ये पोलीस कर्मचारी अनिल शिसोदे यांचा जागीच मृत्यू झालाय. औरंगाबादच्या कन्नड घाटात ट्रक खाली येऊन शिसोदे चिरडले गेले.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय. धुळे येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, ट्रक चालकाने त्यांना उडवले. त्यामळे अनिल शिसोदे यांचा जागीच मृत्यू झालाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version