स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न झाला. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली. एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना हा प्रकार लक्षात येताच धावपळ झाली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version