काद्याची रक्षा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण

काद्याची रक्षा करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठाण्यात कायदाची रक्षा करणारा वाहतूक पोलिसाला शिवागीळ आणि धक्कबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. ठाण्यातील तीन हातनाका परिसरात ही घटना घडली आहे. वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसानं दंड ठोठावला होता. याच गोष्टीचा राग मनात ठेवून दुचाकीचालकानं वाहतूक सेनेच्या अध्यक्षांच्या मदतीनं पोलीसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.

नजीर शेख असं या दुचाकीस्वाराचं नाव असून असं जखमी वाहतूक पोलिसाचं नाव आहे. काकडे यांना धक्काबुक्की केल्यानंतर शेखनं स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं, याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version