अॅपलचा मोस्ट अवेटेड आयफोन लाँच

अॅपलचा मोस्ट अवेटेड आयफोन लाँच

वृत्तसंस्था, क्यूपर्टिनो

अॅपलने आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन x, आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची घोषणा केली आहे. त्याचबरोबर अॅपल वॉच सीरिज ३ आणि अॅपल 4 के टीव्हीही लाँच करण्यात आला आहे.

कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील अॅपलच्या नव्या कॅम्पसमध्ये रंगलेल्या या सोहळ्याला जगभरातील पत्रकार, तंत्रज्ञानप्रेमी उपस्थित होते. स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

अॅपल 4K TV लाँच झाला असून यामध्ये गेमिंगचं नवं व्हर्जन असणार आहे. अॅपल वॉच 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. अॅपल वॉचमध्ये 40 मिलियन गाणे स्ट्रीम असणार आहे.

आयफोन 8 चे फिचर्स 

•   डिस्प्ले : 4.70 इंच
•        रेझ्युलेशन : 750×1334 पिक्सल
•        प्रोसेसर : हेक्सा-कोअर
•        ऑपरेटिंग सिस्टम : आयओएस 11
•        स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी
•        रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल
•        फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल

 

आयफोन 8 + चे फिचर्स 
•        डिस्प्ले : 5.50 इंच
•        रेझ्युलेशन : 1080×1920 पिक्सल
•        प्रोसेसर : हेक्सा-कोअर
•        ऑपरेटिंग सिस्टम : आयओएस 11
•        स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी
•        रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल
•        फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल

•   फोटो क्वालिटीसाठी आयफोन 8 प्लसमध्ये पोर्ट्रेट लाईटिंग मोड

 


आयफोन X चे फिचर्स 

•        डिस्प्ले : 5.80 इंच
•        रेझ्युलेशन : 1125×2436 पिक्सल
•        प्रोसेसर : हेक्सा-कोअर
•        ऑपरेटिंग सिस्टम : आयओएस 11
•        स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी
•        रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल
•        फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल

भारतातील आयफोनच्या किंमती                      
 आयफोन 8  –    64 जीबी –        64 हजार रुपये
 आयफोन 8 – 256 जीबी –        77 हजार रुपये
 आयफोन 8+ – 64 जीबी  –        73 हजार रुपये
 आयफोन 8+ – 256 जीबी  –      86 हजार रुपये
 आयफोन X –    64 जीबी  –     89 हजार रुपये
 आयफोन X – 256 जीबी  –    1 लाख 2 हजार रुपये

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version