फस्ट क्लासचा पास असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज

फस्ट क्लासचा पास असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एसी लोकलमध्ये नव्या सुविधांचा समावेश केला जाणारंय. एसी लोकलमध्ये एलसीडीसह वाय फाय आणि इतर सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

नवीनच सुरु झालेल्या एसी लोकलला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. फस्ट क्लासचा पास असलेल्या लोकांना एसी लोकलमध्ये प्रवास करता येणारंय.. याशिवाय इतरही अनेक सोयी एसी लोकलच्या प्रवाशांना मिळणारंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version