समाजवादी पार्टीच्या नेत्याकडून सुमारे १५० कोटीची रोकड जप्त

समाजवादी पार्टीच्या नेत्याकडून सुमारे १५० कोटीची रोकड जप्त

कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली असून, या धाडीमध्ये प्राप्तिकर विभागाला, नोटांनी भरलेली कपाटे सापडली आहेत. या नोटांचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की, गेल्या २४ तासांपासून येथील नोटांची मोजणी सुरू आहे. पीयूष जैन यांच्या घराबाहेर आतापर्यंन नोटांनी भरलेले सहा खोके ठेवण्यात आले आहेत. हे खोके प्राप्तिकर विभाग घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. घटनास्थळावर पीएसी बोलावण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत या धा्डीत तब्बल १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version