एक दोन नव्हे तर, त्याने गिळली तब्बल 72 नाणी

एक दोन नव्हे तर, त्याने गिळली तब्बल 72 नाणी

जय महाराष्ट्र, नाशिक

नाशिकमध्ये एका व्यक्तीनं तब्बल 72 नाणी गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

शस्त्रक्रिया करून ही 72 नाणी काढण्यात आली. तब्बल तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही नाणी काढण्यात डॉक्टरांना यश आले.

दरम्यान, संबंधित व्यक्ती हा गतीमंद असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. त्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version