भारतीय प्रजासत्ताकदिनाचा ७१ वा वर्धापन दिन आज नाशिक येथे साजरा करण्यात आला.पालकमंत्री या नात्याने आज ध्वजारोहण केले. नाशिक जिल्ह्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत कर्तव्यदक्षपणे आपले कार्य बजावणाऱ्या पोलिसांचा सन्मान केला. जगातील सर्वात व्यापक pic.twitter.com/hEDvDAjzFK — Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 26, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.