राज्यभरात परराज्यांच्या सीमेवरुन सर्रास गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची आयात केली जाते. यामुळे शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होत असून त्याचे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस तसेच परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील. — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 5, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.