भिडे गुरूजी आणि एकबोटेंना अटक करा अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडक मोर्चा

भिडे गुरूजी आणि एकबोटेंना अटक करा अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रवादीचा मंत्रालयावर धडक मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीये.

बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी कोरेगाव भीमा प्रकरणी अल्पसंख्यांक समाजातील कार्य़कर्त्यांवर 57 हजार केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. या केसेस मागे घेण्याचं अश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्या मागे घेण्यात आलेल्या नाही. याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version