राज्यात तिसऱ्या टप्प्यात ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

राज्यात तिसऱ्या टप्प्यात ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

मुंबई, ७ मे २०२४, प्रतिनिधी : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळपासून सुरू झाले आहे. राज्यात ११ मतदारसंघात मतदान होत असून सकाळी ९ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६.६४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यात ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

लातूर- ७.९१  %

सांगली- ५.८१  %

बारामती- ५.७७  %

हातकणंगले- ७.५५  %

माढा- ४.९९  %

धाराशिव- ५.७९  %

रायगड- ६.८४  %

रत्नागिरी-सिंधुदुर्ग- ८.१७  %

सातारा- ७.००  %

सोलापूर- ५.९२ %

कोल्हापूर ८.०४ %

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version